Shriram Spreying Systems

September 10, 2018 - Machinery Tools - Indapur - Maharashtra - India
 • Shriram Spreying Systems
 • Shriram Spreying Systems
 • Shriram Spreying Systems
 • Shriram Spreying Systems
 • Shriram Spreying Systems
 • Shriram Spreying Systems
 • Shriram Spreying Systems
 • Shriram Spreying Systems
 • Shriram Spreying Systems
 • Shriram Spreying Systems
 • Shriram Spreying Systems
 • Shriram Spreying Systems
 • Shriram Spreying Systems
Ads Details
आमच्याकडे ESS मशिन सिस्टिमने द्रक्षाचे स्प्रे ( डिपिंग ) योग्य दरात करुण मिळेल.

* ESS वापरण्याचे फायदे *
ESS स्प्रेअरमुळेे निर्माण होणारे विद्युत भारीत थेंब हे हवेबरोबर उडून जाण्याचे प्रमाण फार कमी आहे. पानातील चार्ज आकर्षणामुळे ते पानावरच जाऊन बसतात.
* १००% द्राक्ष घडावर व मण्यांमध्ये अधिक कव्हरेज मिळते.
* पानाखाली, पानांवर, घडांमध्ये तसेच कॅनोपिमध्ये खोलवर उत्तम प्रकारे औषध बसते.
* द्राक्षांच्या आकर्षक दिसण्यामुळे व्यापारी किंवा एक्सपोर्टर आपली प्रथम पसंती अशा द्राक्षांना देतात.
Result 12 votes
Chetan Hegade
0 votes

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+ Share on LinkedIn Pin on Pinterest Share via Whatsapp