Diesel Door Delivery Van

konduskarautocentre@gmail.com

Ads Details

Diesel Door Delivery Van
कोंडुसकर ऑटो सेन्टर गोकुलशिरगाव येथे भारत पेट्रोलियम अधिकृत फ्युएल कार्ट ( fuel Kart) हि डिझेल डिलिव्हरी व्हॅन चालू झाली आहे.
ह्या गाडीची वैशिष्ट्ये
1)Gps system.
2)operated with Automation.
3)Built up With MPD (dispenser).
4) Printed bill After delivery.
5) Certified with Weight and measurement.
6)Vechical certificate with Rto.
ही गाडी Automation सिस्टिम वर चालते,ह्या मध्ये Tokhem कंपनीचा dispenser बसवला आहे, त्या मूळे ग्राहकाला ज्या प्रमाणे पेट्रोल पंपमध्ये डिझेल घेतल्याचा अनुभव मिळणार आहे.ग्राहकाला डिझेल घेताना किती रुपये लिटर डिझेल आहे हे दिसणार आहे तसेच ,दिसेल किती लिटर घेतला आणि त्याची एकदम अचूक किंमत समजणार आहे.तसेच डिझेल भरून झाल्यानंतर MPD मधून त्याला छापील बिल मिळणार.
बेकरी, जेनसेट,इंडस्ट्री,बांधकाम मशीन ह्यांना उपयुक्त आहे.
ज्यांना डिझेलजी गरज आहे त्यांनी खालील नंबरला संपर्क करावा.
Konduskar Auto centre
Nh4 Gokul shirgaon Kolhapur 416234
Mob- 9371128500/9326019009
Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+ Share on LinkedIn Pin on Pinterest Share via Whatsapp


Location

Kolhapur - Maharashtra 416234

Contact Information

Write Comments

Comments

  Scan Here
  Contact Seller
  More Info
  • Category: Petroleum

  • Views 102

  • Phone: 9371128500

  • Mobile: 9923804050

  • Working Hours: 24 HRS

  • Pin code: 416234

  • District: KOLHAPUR

  • Keywords: Disel delivery van

  • Is Promotional Offer:

  • Design Option: Excelcity Modern

  Help?