Commando Career Academy

November 30, 2018 - Competitive exams classes - Patgaon - Maharashtra - India
 • Commando Career Academy
 • Commando Career Academy
 • Commando Career Academy
 • Commando Career Academy
 • Commando Career Academy
 • Commando Career Academy
 • Commando Career Academy
 • Commando Career Academy
 • Commando Career Academy
 • Commando Career Academy
 • Commando Career Academy
 • Commando Career Academy
Ads Details
जिद्द + आत्मविश्वास + आमचे मार्गदर्शन = यश तुमचेच!

मित्रहो... फौजी बनायचे आहे, तर चला कमांडो करीअर अॅकॅडमी मध्ये,आणि आपलं फौजी बनण्याचे स्वप्न पूर्ण करा.कारण इथं दिले जात आहे ..कमांडो ट्रेनिंग.

२६/११/२००८ च्या ताज हल्ल्यातील ऑपरेशन टोर्नेडो मध्ये ७२ तास जीवाची बाजी लावून सहभागी असलेले, N.S.G कमांडो मारुती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र.

▪आर्मी ▪नेव्ही ▪एअरफोर्स ▪पोलीस ▪आसाम रायफल ▪स्टाफ सिलेक्शन ▪I.T.B.P ▪B.S.F ▪C.I.S.F ▪C.R.P.F ▪S.S.B ▪A.R ▪N.I.A ▪S.S.F ▪R.P.F ▪G.D/N.D.A/N.A /C.D.S..इत्यादीसाठी स्पेशल क्लासेस, प्रशिक्षण, आणि मार्गदर्शन उपलब्ध.

अॅकॅडमी चे खास वैशिष्ट्ये:
▶१००% भरतीची गॅरंटी
▶उच्चशिक्षित शिक्षक आणि त्यांचे योग्य मार्गदर्शन
▶प्रशस्त २५ एकर मध्ये भव्य अॅकॅडमी
▶भरतीनंतर पदोनत्तीसाठी विशेष मार्गदर्शन
▶महिलांसाठी स्वतंत्र राहण्याची विशेष सोय
▶सरकारी विभागातील उच्च पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन
▶प्रत्येक आठवड्यात दोनवेळ फिजिकल, मेडिकल, आणि लेखी परीक्षेचा सराव
▶अत्याधुनिक जिमची सुविधा
▶स्पेशल क्लासरूम आणि ग्रँथालयाची खास सोय
▶राहण्याची तसेच जेवणाची खास सोय
▶५०० विद्यार्थ्यांपर्यंत राहण्याची खास सोय

१० वी १२ वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण बॅच सुरू आहे.

आर्मी बॉईज भरतीसाठी इयत्ता ३ री ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश सुरु...

अॅकॅडमी चे व्हिडीओ पाहण्यासाठी YouTube वरती सर्च करा. Cammando Career Academy.

फौजी बनायचे असेल तर एकवेळ अवश्य भेट द्या..
Result 0 votes
Maruti Shinde
0 votes

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+ Share on LinkedIn Pin on Pinterest Share via Whatsapp