Realiable Academy

July 30, 2018 - Competitive exams classes - Thane - Maharashtra - India
  • Realiable Academy
Ads Details
मुंबई, ठाणे व नाशिक जिल्ह्यातील विदयार्थ्यांना स्पर्धा परिक्षेकडे वळवणारी, दरवर्षी लोकसेवा आयोगास दिलेले सर्वोत्तम अधिकारी व त्यांच्या नेत्रदीपक यशाची परंपरा जपणारी एकमेव अकॅडमी म्हणजे रिलायबल अकॅडमी
कोर्सेस
1.राज्यसेवा [MPSC PSI STI ASO],
2.तलाठी, लिपिक,
3.बँकिंग [ RBI SBI IBPS ],
4.स्टाफ सिलेक्शन
5.रेल्वे भरती
रिलायबल लायब्ररी(अभ्यासिका)
24/7 AC अभ्यासिका,एकावेळी 300 विद्यार्थ्यांची क्षमता
विशेषता
1.तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग
2.साप्ताहिक प्रमाणित टेस्ट
3.रिलाबल पब्लिकेशन चे दर्जेदार सर्व विषयांचे संदर्भ पुस्तके
4.नियमित विषय तज्ञाद्वारे कार्यशाळेचे आयोजन
5.कार्यरत अधिकारी यांचे मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन
6.प्रत्येक विषयाचे व आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचे मायक्रो अन्यालिसिस
अद्यावत वेबसाइड
1.वेबसाइड वर मोफत अभ्यासाहित्य (pdf स्वरूपात)
2.online टेस्ट
3.चालू घडामोडी
Result 12 votes
Shri Manohar Patil Sir
1 votes

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+ Share on LinkedIn Pin on Pinterest Share via Whatsapp