Jobsunlimited
November 3, 2019 - Loan - Karad - Maharashtra - IndiaAds Details
उपलब्ध सेवा , उत्पादने
1) सर्व कंपन्यांचे ट्रॕक्टर , सर्वप्रकारचे व्यवसाईक कर्ज ( १० लाख ते १० कोटी) (मराठा व्यवसाईकांसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचा लाभ) , विविध शासकीय अनुदान , व्यवसाय नोंदणी ते व्यवसाय उभारणी विषयक सल्ला/मार्गदर्शन
2) सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी विषयक मार्गदर्शन
3) सौरऊर्जा वीज निर्मिती बद्दल जणजागृती /मार्गदर्शन/प्रकल्प उभारणी .
वीज बिल बचतीसाठी पर्याय
a) सौरऊर्जा मिनी इनव्हर्टर (Solar mini invertor ) यावर 5 एलईडी लाईट्स + 1 फॕन + 1 एलईडी टिव्ही चालतात .
किंमत : सोलर इनव्हर्टर + सोलर पॕनेल + बॕटरी एकत्रित रु 17000 पासून
b) सौरऊर्जा इनव्हर्टर (Solar invertor ) यावर 10 एलईडी लाईट्स + 2 फॕन + 1 एलईडी टिव्ही चालतात .
किंमत : सोलर इनव्हर्टर + सोलर पॕनेल + बॕटरी एकत्रित रु 30000 पासून पुढे
c) सोलर नेटमिटरींग (Solar netmetering ) यावर घर , दुकान , हॉटेल , हॉस्पिटल , शाळा , कॉलेज , पेट्रोल पंप , कंपनी यात वापरली जाणारी वीजेवर चालणारी सर्व उपकरणं चालतात . लाईफ 25 वर्षे नगण्य मेंटेनन्स
किंमत : 1 लाख पासून पुढे
d) सौरऊर्जा पॉवर पॕक (Solar power pack) सौरऊर्जेपासून वीज निर्मिती करुन व्यवसाय करता येतो . प्रकल्प लाईफ 25 वर्षे , दरमहा उत्पन्न . यासाठी किमान 5 एकर जमिन आवश्यक .
Result
0 votes





Comments