Patanjali Arogya Kendra,Vita

September 17, 2018 - Ayurvedic Medical - Vita - Maharashtra - India
  • Patanjali Arogya Kendra,Vita
  • Patanjali Arogya Kendra,Vita
  • Patanjali Arogya Kendra,Vita
  • Patanjali Arogya Kendra,Vita
  • Patanjali Arogya Kendra,Vita
  • Patanjali Arogya Kendra,Vita
  • Patanjali Arogya Kendra,Vita
  • Patanjali Arogya Kendra,Vita
Ads Details
पतंजलि आरोग्य केंद्र,विटा.
स्वदेशी समृद्धी कार्डच्या वापरातून पतंजलिचा अभिनव उपक्रम प्रत्येक ग्राहकासाठी ५% ते १०% सूट तसेच ५ लाखाचा विमा हि सुविधा फक्त पतंजली आरोग्य केंद्रावर उपलब्ध आहे(या योजनेचा लाभ घेणेसाठी आजच आपल्या पतंजलि आरोग्य केंद्राला भेट द्या.)
.
पुज्य श्री स्वामींजींच्या संकल्पावर कार्य करत स्वदेशी उत्पादने वापरण्यास लोकांना प्रोत्साहित करून एक निरोगी आरोग्य लाभलेला समाज निर्माण करण्यासाठी कार्यरत असलेली विटा शहरातील पतंजलिचे एकमेव अधिकृत केंद्र.

मधुमेह, उच्चरक्तदाब, मोटापा,पचनासबंधीच्या समस्या, आम्लपित्‍त, मेंदूच्या तक्रारी, डोकेदुखी, झोप न येणे, मुरूम, पुटकळ्या,गजकर्ण,खाज,खरुज,मुतखडा,हृदयरोग अशा सर्व प्रकारच्या आजारांवरील पतंजलीची सर्व प्रकारची औषधे व वैद्य उपलब्ध.

पतंजलिच्या दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्ये, पेस्ट, अंघोळीचे कपड्याचे व भांड्याचे साबण, कपडयाची पाऊडर, शाम्पू, कंडीशनर, फेसवॉश, एलोवेरा जेल, ब्युटी क्रीम, एन्टी रिंकल क्रीम, फेसवॉश, सौदर्य एन्टी एजिंग क्रीम, मेहंदी, बॉडी लोशन, मॉइश्चुराइजिंग क्रीम, लिप बाम तसेच केसांसाठीचे तेल, अगरबत्ती, ओला व सुका धूप, मेणबत्ती, कापूर, चंदन टिका, हवन सामग्री, बाम, दिव्य धारा, तसेच टॉयलेट क्लिनर, फर्श क्लिनर, किचन क्लिनर, हॅण्डवॉश उपलब्ध

खादय उत्पादनांमध्ये मैदा विरहित बिस्किट, काश्मिरी केसर, स्मरण शक्ती आणि उर्जेसाठी पावर विटा, आटा न्यूडल्स, गुलकंद, बादाम पाक, आवळा कॅडी, देशी गाईचे तूप, केशर युक्त च्यवनप्राश, अमृत रसायन, जाम, टोमॅटो सॉस, सोनपापडी, गेंहू का आटा, ओटस्, चोकोज, तांदूळ, पतंजलि फ्रुट ज्यूस, दूध पाऊडर, पतंजलि कॅटबरी उपलब्ध

भाज्यांसाठी पतंजलि मसाले, आयोडीन नमक, सूर्यफूल तेल, सोयाबिन तेल, राईसब्रेन तेल, शेंगदाणा तेल, सरसो तेल, हिंग, बेसन, तसेच सर्व प्रकारच्या पॉलिश न केलेल्या डाळी उपलब्ध

आरोग्य केंद्राची वैशिष्ट्ये:
१) खानापूर तालुक्यातील व विटा शहरातील पतंजलिचे एकमेव अधिकृत औषधालय.
2) पतंजलि निर्मित सर्वच उत्पादने एकाच ठिकाणी मिळणारे विटा शहरातील एकमेव
3) सर्व आजारांवर पतंजलिची आयुर्वेदिक औषधे मिळतात.
४) समृद्धी कार्ड व्यतिरिक्त पतंजलिच्या इतर 32 उत्पादनावर २०% पर्यंत सूट तसेच कार्ड धारकांना 5 ते 10 % एक्ट्रा सुट आणि 5 लाख विमा संरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणारे खानापूर तालूक्यातील एकमेव केंद्र.
५) येत्या काही दिवसात मोफत वैद्यकीय तपासणीची सुविधा उपलब्ध करून देत आहेत.
6) पतंजलिचे कार्य करणारे खानापूर तालूक्यातील सर्वात जुने केंद्र्र

सर्व प्रकारच्या आजारांवरील पतंजलिची आयुर्वेदिक औषधे व पतंजलि निर्मित सर्व वस्तू मिळतील.
Result 0 votes
Mr. Popat Lohar
0 votes

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+ Share on LinkedIn Pin on Pinterest Share via Whatsapp