Aadhar Chikitsalaya

December 21, 2018 - General Physician - Manerajuri - Maharashtra - India
 • Aadhar Chikitsalaya
 • Aadhar Chikitsalaya
 • Aadhar Chikitsalaya
 • Aadhar Chikitsalaya
 • Aadhar Chikitsalaya
 • Aadhar Chikitsalaya
 • Aadhar Chikitsalaya
 • Aadhar Chikitsalaya
 • Aadhar Chikitsalaya
 • Aadhar Chikitsalaya
 • Aadhar Chikitsalaya
 • Aadhar Chikitsalaya
 • Aadhar Chikitsalaya
Ads Details
आधार चिकित्सालय, मणेराजुरी
डॉ.उमेश जमदाडे( B.A.M.S)
डॉ.सौ. वर्षा जमदाडे (B.A.M.S)
रुग्णांना सोयीस्कर व तत्पर सेवा देणारे हॉस्पिटल म्हणजे, आधार चिकित्सालय, मणेराजुरी.

हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या खास सुविधा:
▪जनरल फिजिशिअन
▪एक्स रे(X-RAY)
▪इ. सी.जी (ECG)
▪नेब्युलायझेसन(NEBULIZATION)
▪वजन कमी करणे अथवा वाढविण्यासाठी योग्य सल्ला व मार्गदर्शन.
▪LIC मेडिकल एक्झामीनर

हॉस्पिटलची वैशिष्ट्ये:
➡सुसज्ज हॉस्पिटल
➡माफक दरात एक्सरे,इ.सी.जी ची सुविधा
➡त्वरित व विनम्र सेवा.
➡तज्ञ डॉक्टरांच्या भेटी
हॉस्पिटलच्या आवारातच मेडिकल स्टोअर्स उपलब्ध
हॉस्पिटल मधे प्रत्येक आठवड्यात तज्ञ डॉक्टरांच्या खास भेटी

1)डॉ. रमाकांत टेके(M.S OPTH.EYE.SPL )
अपॉइंटमेंटसाठी : दर महिन्यातील पहिला आणि तिसरा बुधवार.
⌚वेळ : सकाळी ११ ते १

2)डॉ.तेजस्विनी माळी(Dentist BDS)
(दात,अक्कलदाढ काढणे,दातांच्या कलरचे कंपोझिट बनविणे,फिक्स दात,कवळी बसविणे, सिंगल सिटिंग रूट कॅनॉल ट्रीटमेंट इत्यादी.)
अपॉइंटमेंटसाठी दररोज सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी४ ते ८

3)डॉ.पदमेश पाटील(त्वच्या व केसांचे विकार तज्ञ)
अपॉइंटमेंटसाठी: प्रत्येक महिण्याच्या दुसऱ्या रविवारी
⌚वेळ : सकाळी ११ ते १

4)डॉ.विकास रोकडे(अस्थीरोग तज्ञ)
(सांध्याचे विकार,संधीवात, मणक्यावरील विकार, इत्यादी.)
अपॉइंटमेंटसाठी : महिन्याचा पहिला व तिसरा रविवार
⌚वेळ : सकाळी १० ते १

तरी सर्व गरजू रुग्णांनी अपॉईंटमेंटसाठी त्वरित संपर्क साधून संधीचा लाभ घ्यावा.
Result 0 votes
Dr. Umesh Jamdade
0 votes

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+ Share on LinkedIn Pin on Pinterest Share via Whatsapp