Madhavnagar Swast Aushadhi Seva

May 18, 2018 - Generic Medicals - Sangli - Maharashtra - India
 • Madhavnagar Swast Aushadhi Seva
 • Madhavnagar Swast Aushadhi Seva
 • Madhavnagar Swast Aushadhi Seva
 • Madhavnagar Swast Aushadhi Seva
 • Madhavnagar Swast Aushadhi Seva
 • Madhavnagar Swast Aushadhi Seva
 • Madhavnagar Swast Aushadhi Seva
 • Madhavnagar Swast Aushadhi Seva
 • Madhavnagar Swast Aushadhi Seva
 • Madhavnagar Swast Aushadhi Seva
 • Madhavnagar Swast Aushadhi Seva
 • Madhavnagar Swast Aushadhi Seva
 • Madhavnagar Swast Aushadhi Seva
Ads Details
माधवनगर स्वस्त औषधी सेवा जेनरिक मेडिसीन स्टोअर
* आता औषधे झाली ३०% ते ७०% स्वस्त...तेही या महागाईच्या काळात...
* आमच्याकडे सर्दी,ताप खोकल्यापासून ते अगदी हृदयरोग,कॅन्सरपर्यंतची सर्व औषधे माफक दरामध्ये उपलब्ध.
* आपणास नेहमीच शुगर,बी.पी,हृदयरोग,कॅन्सर इ. औषधे तसेच सर्व प्रकारची औषधे मिळतील.
* आपणास लागणारी औषधे आमच्याकडे नोंदवा म्हणजे ती आम्हाला तुमच्यासाठी उपलब्ध करणे सोइचे होईल.
* औषधे घरपोच मिळण्याची सोय.
* मोफत रक्तदाब व वजन तपासणी.
* आर ओ शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय .
* आयुर्वेदिक औषधेही मिळतील.
* जनावरांची औषधे उपलब्ध.
* सर्व प्रकारची सौंदर्यप्रसाधने उपलब्ध.
* विनम्र सेवा.
* नेहमीच्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर.
* दुकानाची वेळ:सकाळी १० ते रात्री १० .
* रविवारी सुट्टी.
* औषधांची नावनोंदणी दुकानात सुरु आहे.
* ग्राहकांच समाधान हेच आमच ध्येय.
* स्वस्त किमतीमध्ये उत्तम दर्जाची औषधे मिळतील.
* एकवेळ अवश्य भेट द्या.
* तसेच संबंधित कोणतीही व्यक्ती,नातेवाईक,मित्रमंडळी,आप्तेष्ठ... सांगली शहरातील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असल्यास अगर बाह्यारूग्ण म्हणून औषधोपचार घेत असल्यास खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा...
Result 4 votes
Pritam Patil
0 votes

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+ Share on LinkedIn Pin on Pinterest Share via Whatsapp