Kothari Accident And Orthopedic Hospital

September 5, 2018 - Orthopedic hospitals - Sangli - Maharashtra - India
 • Kothari Accident And Orthopedic Hospital

Ads Details
कोठारी अॅक्सिडेंट अॅन्ड आॅर्थोपेडिक हॉस्पिटल
सांगली जिल्ह्यातील लोकांना सोयीस्कर व तत्पर सेवा देणारे,सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे कोठारी अॅक्सिडेंट अॅन्ड आॅर्थोपेडिक हॉस्पिटल
* सुविधा :-
१. दुर्बिणीतून गुड्घ्याची व मणक्याची शस्त्रक्रिया
२. इंटरलॉक नेलिंगची बिनटाक्याची शस्त्रक्रिया
३. मणक्याच्या आजारावरील पेन मॉड्यूलर इंजेक्शन
४. जॉइंट रिप्लेसमेंट(सांधे बद्ण्याची शस्त्रक्रिया)
५. संधिवात,सांधेदुखीवरील उपचार
६. पेन क्लिनिक
७. फ़िजिओथेरपी
८. अॅक्युपंक्चर थेरपी,ओझोन थेरपी
९. स्पोर्ट्स मेडिसिन
पेन मॉड्यूलर इंजेक्शनने आपण आपल्या मणक्याची आणि संध्याची मोठी शस्त्रक्रिया टाळू शकता.
मणक्याशी संबंधित मानदुखी ,कंबरदुखी, सायटिका,स्लिपडिस्क तसेच गुडघेदुखी असणाऱ्या रुग्णांची संख्या बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत आहे.या आजारांवर शस्त्रक्रिया आणि त्यानंतर २-४ महिन्यांची विश्रांती नकोशी असते.या त्रासातून सुटका करण्यासाठी पेन मॉड्युलर इंजेक्शन अशा मणक्याच्या तसेच सांध्याच्या विकारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णासाठी वरदान ठरत आहे.
वैशिष्ट्ये:-
१. सुज्ञ व अनुभवी कर्मचारी वर्ग
२. सुसज्ज हॉस्पिटल
३. माफक दरात शस्त्रक्रिया
४. २४ तास तत्पर व विनम्र सेवा
५. हाडांचे सर्व ऑपरेशन
वरील सर्व प्रकारच्या सुविधा गरजू रुग्णांसाठी अत्यंत माफक दरात उपलब्ध आहेत.तरी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी गरजू रुग्णांनी त्वरित संपर्क साधावा.

-डॉ.सुरज अभय कोठारी
-डॉ.अभय कोठारी
(कन्सलटिंग ऑर्थोपेडीक सर्जन)
Result 0 votes
Dr.Abhay Kothari / Dr.suraj kothari(consulting orthopedic surgeon)
0 votes

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+ Share on LinkedIn Pin on Pinterest Share via Whatsapp