Shri Kshetra Kaneri Math

June 19, 2018 - Wellness Club - Kaneriwadi - Maharashtra - India
 • Shri Kshetra Kaneri Math
 • Shri Kshetra Kaneri Math
 • Shri Kshetra Kaneri Math
 • Shri Kshetra Kaneri Math
 • Shri Kshetra Kaneri Math
 • Shri Kshetra Kaneri Math
 • Shri Kshetra Kaneri Math
 • Shri Kshetra Kaneri Math
 • Shri Kshetra Kaneri Math
 • Shri Kshetra Kaneri Math
 • Shri Kshetra Kaneri Math
 • Shri Kshetra Kaneri Math
Ads Details
सिद्धगिरी मठावर योगदिनी सामुहिक सुर्यनमस्कार
आवश्य सर्वानी सहभागी व्हा.....!

काडसिद्धेश्वर हायस्कुलच्या पटांगणात २१ जुन या जागतिक योगदिनी १० हजार लोकांच्या उपस्थितीत योगदिन साजरा करण्यात येणार आहे. योग ही आरोग्याची संस्कृती आहे. आणि योग सर्वाना एकत्र आणते. आरोग्य स्वास्थ राहण्यासाठी आणि मानसिक ताण-तणावातुन मुक्त होण्यासाठी योग हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आज जगात योगा इतके प्रभावी दुसरे काही नाही. सिद्धगिरी मठाच्यावतीने होणाऱ्या योग शिबिरामध्ये कारखानदार , कामगार, कागल वकील संघटना, परिसरातील शाळा , हायस्कुल , महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी, सहभागी होणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार , शिक्षण अधिकारी श्री सुभाष चौगुले उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे.
• योगा :- माझे वैयक्तिक स्तरावर आरोग्य राखण्याचा मंत्र
• योगा :- वजन कमी करण्याचे सूत्र
• योगा :- मन शांत करण्याचा उपाय
• योगा :- उत्तम प्रकारे संवाद साधण्याचे हत्यार
• योगा :- क्रियाशीलता वाढविणारे यंत्र
• योगा :- शंकांचे निरसन करणारे साधन
• योगा :- वेळेची आखणी करणारे उपकरण
• योगा :- मानसिक व शारीरिक शुद्धीकरण
• योगा :- शारीरिक व बौद्धिक वाढ
• योगा :- संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्याची कला
Result 0 votes

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+ Share on LinkedIn Pin on Pinterest Share via Whatsapp