Firta Servicing Centre

February 27, 2019 - Home care - Sangli - Maharashtra - India
  • Firta Servicing Centre
Ads Details
फिरता सर्व्हिसिंग सेंटर
.. खुशखबर.. खुशखबर.

फोन करा व घरपोच सेवा मिळवा.

फास्ट कार वॉश ची सेवा आता आपल्या सांगली मध्ये.

आता कार साफ- सफाई करणे झालं अगदी सोपं,आता आपल्या सेवेमध्ये येत आहे , फिरता सर्व्हिसिंग सेंटर.

आता आपली कार रोजच्या रोज साफ करण्याची चिंताच नाही कारण आम्ही घेऊन आलोय,कार वॉशिंग सेवा तेही तुमच्या घरी येऊन तुमचा वेळेनुसार अगदी माफक दरात.
एरिया: सांगली,कुपवाड माधवनगर,धामणी ,जयसिंगपूर.

तसेच हाऊस किपिंग ची सर्व कामे करून मिळतील, आणि पाण्याच्या टाक्या आधुनिक पद्धतीने स्वच्छ करून मिळतील.


आपल्या कार वॉशिंग साठी तसेच वरील इतर कामासाठी आजच त्वरित संपर्क करा.
Result 0 votes
Baburao Koruche(padmshree Enterprises)
0 votes

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+ Share on LinkedIn Pin on Pinterest Share via Whatsapp