Khopa - A Home For Birds

February 14, 2017 - Pets - Sangli - Maharashtra - India
  • Khopa - A Home For Birds
  • Khopa - A Home For Birds
  • Khopa - A Home For Birds
  • Khopa - A Home For Birds
  • Khopa - A Home For Birds
  • Khopa - A Home For Birds
  • Khopa - A Home For Birds
Ads Details
एक घर पक्षांसाठी
एक सुंदर आणी आकर्षक घरटे जे आम्ही तयार करतो ते खरेदी करून आपल्या घराभोवती अडकवायचे बघा काही दिवसांतच तुमच्या घराभोवती चिमण्यांचा चिवचिवाट सुरु होईल नुसत्या चिमण्याच नाही तर अनेक छोटे छोटे पक्षी तुम्ही लावलेल्या घराला आपले हक्काचे घर समजतील आपल्या पिलांच्या सुरक्षिततेची त्यांची काळजी संपून जाईल आणी आपल्या घराची शोभाही वाढेल.
माझा घर झालं आता एक घर चिऊताईसाठी बांधायचच !...
Result 0 votes
Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+ Share on LinkedIn Pin on Pinterest Share via Whatsapp