Hotel Magestic

July 17, 2018 - Pure Veg - Tasgaon - Maharashtra - India
 • Hotel Magestic
 • Hotel Magestic
 • Hotel Magestic
 • Hotel Magestic
 • Hotel Magestic
 • Hotel Magestic
 • Hotel Magestic
 • Hotel Magestic
 • Hotel Magestic
 • Hotel Magestic
 • Hotel Magestic
 • Hotel Magestic
 • Hotel Magestic
 • Hotel Magestic
 • Hotel Magestic
Ads Details
हॉटेल मॅजेस्टिक
अस्सल खवैय्यांसाठी तासगांव शहरात प्रथमच हॉटेल मॅजेस्टिक.
आवड महाराष्ट्राची पण चव फक्त तासगांवमधील हॉटेल मॅजेस्टिक ची..च...
सर्वात स्वस्त व उत्तम क्वालिटी.
तासगांवमधील लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल मॅजेस्टिक..
मेनू
* थाळी सिस्टीम:-स्पेशल अख्खा मसूर थाळी,दाल फ्राय थाळी,पनीर मसाला थाळी,काजू मसाला थाळी
* एक्स्ट्रा प्लेट सिस्टीम:-अख्खा मसूर प्लेट,दाल फ्राय प्लेट,पनीर मसाला प्लेट,काजू मसाला प्लेट,एक्स्ट्रा राईस प्लेट,तंदुरी रोटी,पापड,दही वाटी,पाण्याची बॉटल
* वैशिष्ट्ये:-
१. शुद्ध शाकाहारी
२. न्यू मॅनेजमेंट
३. फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय
५. बर्थडे पार्टीसाठी इव्हेंट मॅनेजमेंट
६. स्वच्छ व हवेशीर ठिकाण
७. स्वादिष्ट व रुचकर जेवण
८.सर्व प्रकारच्या शुभकार्याच्या तसेच पार्टीच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातील
त्यामुळे तुम्ही नक्की एकदा आमच्या हॉटेल मॅजेस्टिक ला भेट देऊन,आम्हास तुमची सेवा करण्याची संधी द्यावी.त्यासाठी आजच भेट द्या किंवा कॉल करा.
* वेळ:- स.११.०० ते ३.०० पर्यंत आणि सायं.०७.०० ते १० पर्यंत
Result 0 votes
Mr. Amit Shinde
0 votes

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+ Share on LinkedIn Pin on Pinterest Share via Whatsapp