LIVE ADVENTURE

November 21, 2018 - Sports Shop - Kolhapur - Maharashtra - India
 • LIVE ADVENTURE
 • LIVE ADVENTURE
 • LIVE ADVENTURE
 • LIVE ADVENTURE
 • LIVE ADVENTURE
 • LIVE ADVENTURE
 • LIVE ADVENTURE
 • LIVE ADVENTURE
 • LIVE ADVENTURE
 • LIVE ADVENTURE
 • LIVE ADVENTURE
 • LIVE ADVENTURE
 • LIVE ADVENTURE
 • LIVE ADVENTURE
 • LIVE ADVENTURE
 • LIVE ADVENTURE
 • LIVE ADVENTURE
 • LIVE ADVENTURE
 • LIVE ADVENTURE
 • LIVE ADVENTURE
Ads Details
**लाईव्ह अॅडव्हेंचर LIVE ADVENTURE(OUTDOOR EQUIPMENT'S & MORE)**
श्री महालक्ष्मी च्या कृपेने आणि आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने कोल्हापूर जिल्ह्यातील
*_ट्रेकर्स,गिर्यारोहक,आॅफरोडिंग हौशी,आऊटडोअर, वाइल्ड लाईफ , नेचर फोटोग्राफर यांच्या सेवेत*_
लाईव्ह अॅडव्हेंचर हे आऊटडोअर इक्विपमेंट दुकान रुजू झाले आहे.
संसदरत्न मा, खा श्री धनंजय महाडिक यांच्या शुभ हस्ते दसरा च्या शुभ मुहूर्तावर उद्घाटन करुन आपल्या सेवेसाठी रुजू झाले आहे . कोल्हापूरातील उत्साही,हौशी आणि धाडसी लोकांना उपयोगी पडेल असे दर्जेदार साहित्य खरेदीसाठी आमच्या दुकानाला एकदा अवश्य भेट द्या.
आमच्या कडे या वस्तू मिळतील-
**Tent ( तंबु )**
**Backpack** ( गिर्यारोहण क्षेत्रातील नामवंत कंपन्यांच्या बॅकपॅक ( हॅवर सॅक )
** Sleeping Bag ( स्लिपिंग बॅग )**
**कॅम्प साठी लागणारे साहित्य**
**Headlamp (बॅटरी, हेडटाॅर्च )**
**Professional Trekking Pant's**
ट्रेकिंग साठी लागणाऱ्या र्स्टेचेबल, कन्व्हरटेबल ( १च पॅन्ट फुल आणि शॉर्ट अशा दोन्ही प्रकारे वापरता येते )
**Trekking Shoes** ट्रेकिंग साठी लागणारे उत्कृष्ट प्रतीचे बुट ( अॅन्कल शुज ) हंटर शूज, जंगल शूज
**Cap's & Hat's** आकर्षक/ मिलिटरी कलरच्या टोप्या तसेच हॅट
**Multi tool kit**
ट्रेकिंग दरम्यान अतिशय उपयोगी अशे मल्टी टूल किट
**Army T shirt & Pant's** आर्मी कलर मधील फुल/हाफ टीशर्ट तसेच पॅन्ट
अजून बरेच काही…चला तर मग आजच भेट द्या आपल्या लाइव्ह अॅडव्हेंचर ला

**पत्ता:-लाइव्ह अॅडव्हेंचर**
*_ देवल क्लब समोर, शाहु मैदान बस स्टॉप जवळ, कोल्हापूर*_
फोन नं .-९४२२६१७१९८
E Mail:-Mayur123lavate@gmail.com
Result 0 votes

Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+ Share on LinkedIn Pin on Pinterest Share via Whatsapp