R.K. Builders And Developers
July 18, 2018 - Contractors - Lanja - Maharashtra - IndiaAds Details
आर.के.बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स
जीवनाचे सूर निनादले....
संपूर्ण घर निसर्गाने सजले....
घर बांधणं एकवेळ सोपं...,पण हवं तसं घर,हवा तसा परिसर,शेजारी सोबती लाभणं
यासाठी ऋणानुबंध एकदा जमले कि...,आयुष्य अगदी सोपं होऊन जातं
जीवनातले सुंदर क्षण जणू हातातच येतात..
घर केवळ भिंतींच नसतेच मुळी,ते असतंं नवी नाती जपणारं....
"एक ऋणानुबंधनाचे गाण...तुमच्या आमच्या जीवनचंं!"
नाविन्याने सामावलेला आधुनिक प्रकल्प..
एस.स्टी.स्टँड,शाळा,कॉलेज जवळ सर्वशासकीय कार्यालयाचे बाजारपेठ व बँका इ.सर्व ५ मिनिटाच्या अंतरावर...
बांधकामाची वैशिष्ट्ये
१. स्ट्रक्चर:- भूकंपरोधक आर.सी.सी फ्रेम स्ट्रक्चर
२. बांधकाम:- चिरा बांधकाम किंवा सिमेंट ब्लॉकच्या भिंती
३. प्लास्टर:- बाहेरून सँड फेस्ड व आतून नेरू फिनिश
४. फ्लोरिंग:- हॉल,किचन व बेडरूमसह सिरॅमिक टाईलस फ्लोरिंग
५. किचन ओटा:- किचन ओटा मार्बल कडाप्पासहित,ग्लेझ्ड ४ फुट
६. बाथरूम:- बाथरूमसाठी पूर्ण उंचीच्या ग्लेझ्ड टाईल्स
७. टॉयलेट:- टॉयलेटमध्ये ओरिसा पॅन फुल ग्लेझ्ड टाईल्स
७. वॉश बेसीन:- एक वॉश बेसीन पॅसेजमध्ये
८. दरवाजा:- मुख्य दरवाजाची फ्रेम सागवाणी व आतील सर्व फ्रेम ग्रीन मार्बल आणि फ्लश डोअरसह
९. खिडक्या:- अॅल्युमिनिअम स्लायडिंग खिडक्या २ ट्रॅक,सर्व खिडक्या ग्रीन मार्बल फ्रेम व सुरक्षाग्रील सह
१०. आर.सी.सी.लॉफ्ट:- एक किचन,एक बेडरूममध्ये लॉफ्ट स्लॅब बाथरूमवर
११. वॉटर सप्लाय:- ओव्हरहेड प्लॅस्टिक वॉटर टँकमधून
१२. इलक्ट्रिक:- वायरिंग केसिंग केपिंगसह हॉल,बेड,किचन,टॉयलेट व बाथरूम प्रत्येकी ५-३
१३. कलर:- आतील भिंतीना डिस्टेंपर,बाहेरून भिंतीना वेदर प्रुफ सिमेंट पेंट
१४. प्लम्बिंग:- १/२ इंची कन्सील्ड जी.आय.पाईप फिटिंग बाथरूम,टॉयलेट व किचन करिता
0 votes

Result
0 votes

Mr. Ramchandra Kadgalkar

Chaan by Amol:
Mast mahiti