1 Your Shoe Mart
Your Shoe Mart
Sangli · Maharashtra October 10, 2017

कोल्हापुरी चप्पल व मोजडी सांगलीकरांच्या मनातील नांव आणि ७० वर्षांची परंपरा असणारे "Your Shoe Mart" आता मारुती रोड, सांगली येथे एका प्रशस्त आणि सुसज्ज शोरूम मध्ये स्थलांतरित झालेले आहे. कोल्हापुरी चप्पल व मोजडीचे माहेर घर..... ब्रॅंडेड व नामांकित सर्वच नमुने एकाच छताखाली...... मग बूट असो वा चप्पल.......

Want your own listing ?

List A Business