Dhanashri Lawns

January 4, 2019 - Wedding hall - Uruli kanchan - Maharashtra - India
  • Dhanashri Lawns
Ads Details
धनश्री लॉन्स

कुंजीरवाडी परिसरातील ४ एकरातील भव्य, सुंदर, हवेशीर, सर्व सुखसुविधांनी परिपूर्ण असे धनश्री लॉन्स.
लग्न,मुंज, टिळा, साखरपुडा, रिसेप्शन, इत्यादी लहान मोठ्या समारंभासाठी कार्यालय योग्य दरात भाड्याने मिळेल.

सोई-सुविधा
* १२००० चौ.फुटामध्ये सुंदर, हवेशीर साखरपुडा हॉल.
* वधू वरांसाठी ६ RCC Rooms attached Toilet Bathoom तसेच गरम पाण्याची व्यवस्था.
प्रशस्त डायनिंग हॉल ४५० लोकांसाठी एकवेळेस जेवणाची व्यवस्था तसेच Separate बुफे व्यवस्था.
* १.५ एकरमध्ये भव्य पार्किंग तसेच आवश्यक असल्यास २ एकरमध्येही पार्किंग व्यवस्था उपलब्ध .
* ४०००० चौ.फुटामध्ये भव्य-सुंदर लॉन्स
* लाईट जनरेटर Backup Free ( Only for Lawns Use ).
* भव्य व आकर्षक लग्नाचा स्टेज
* भव्य आकर्षक विद्युत रोषणाई.
Result 0 votes
Prabhakar Dhumal
0 votes
Share by email Share on Facebook Share on Twitter Share on Google+ Share on LinkedIn Pin on Pinterest Share via Whatsapp